Description
‘भारताचे संविधान’ याची ही विद्यमान द्विभाषी आवृत्ती भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी तयार केली आहे. साविधानिक जनादेशाची पूर्तता होण्यासाठी सामान्य जनतेस खऱ्या अर्थाने या भूमीच्या कायद्याची माहिती होणे शक्य व्हावे, यासाठी त्यांना त्यांच्या प्रादेशिक राजभाषेमध्ये भारताचे संविधान व अन्य केंद्रीय कायदे उपलब्ध करून देणे, या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा भाग आहे. म्हणून ‘भारताचे संविधान’ याची ही विद्यमान द्विभाषी आवृत्ती भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी तयार केली असून प्रस्तुत आवृत्तीची छाननी व विधीक्षा, राजभाषा खंड (प्रादेशिक युनिट), विधायी विभाग, विधी व न्याय मंत्रालय, नवी दिल्ली यांनी केली आहे.
या आवृत्तीमध्ये संविधान (सुधारणा) अधिनियम, २०१२ याच्या सुरक समावेश करण्यात आला आहे. या आवृत्तीचा उपयोग वकील व खंडाचे सदस्य सम होईल, अशी आम्हाला आशा आहे.
Reviews
There are no reviews yet.