Description
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांचे अर्थपूर्ण योगदान आहे. भारतीय इतिहासलेखनात महिलांच्या योगदानाची काहीशी चर्चा झाली आहे. मात्र अजुनही त्याविषयाच्या अनुषंगाने सविस्तर लेखन होणे अपेक्षित आहे. माध्यमिक स्तरावर चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास अध्यापन करताना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील माहिती व्यतिरिक्त सविस्तार माहिती करून देणे आवश्यक आहे ही बाब लक्षात आली. त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या सर्वका क्रांतिकारक महिला व पुरूष सर्वांच्या योग्दानासी चर्चा करावयाची आहे. प्रस्तुत पुस्तिकेमध्ये महिला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती दिली आहे. ही माहिती देण्यामागे हेतू हा आहे की, माध्यमिक शालांत शिक्षण घेणाऱ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीविषयी माहिती देणे एवढाच आहे.
Reviews
There are no reviews yet.