हिंदुत्वातील कोडी

पुस्तकाचे नाव हिंदुत्वातील कोडी
लेखक --
ISBN 280
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३००
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २७९ ग्रॅम

Description

हिंदुत्वातील कोडी पुढीलप्रमाणे :

भाग १ – धार्मिक 

  1. आपण एक हिंदू आहोत ? असे समजण्याची अडचण.
  2. वेदांचे मूळ – ब्राह्मणांनी केलेले स्पष्टीकरण किंवा कसरत आणि त्यासाठी वापरलेले द्राविड़ी प्राणायाम.
  3. वेदांच्या उगमासंबंधी इतर शास्त्रांनी केलेली विधाने.
  4. वेद हे अचूक आहे आणि त्याबद्दल कोणीही प्रश्न करू नये असे ब्राह्मणांनी तात्काळ का पसरविले ?
  5. वेद ही माणसांची वा देवांची निर्मिती नाही. असे ब्राह्मणांनी  का घोषित केले ?
  6. वेदांमधील मजकूरांचे काही नैतिक किंवा आध्यात्मिक मूल्य आहे काय ?
  7. त्यांच्या शास्त्रांच्या पेक्षा वेद हे खालच्या प्रतिचे आहेत! असा भारती ओहोटीचा विचार ब्राह्मणांनी का घोषित केला ?
  8. वेदांबद्दल असा संघर्ष उपनिषदांमध्ये का घोषित करण्यात आला ?
  9. वेदांपेक्षा उपनिषदें ही दुय्यम दर्जाची आहेत हे कैसे ठरविले?
  10. हिंदू देवांना एकमेकांच्या विरुद्ध झगडे करण्यासाठी ब्राह्मणांनी का प्रवृत्त केले?
  11. ब्राह्मणांनी हिंदू देवांना वर जाणे आणि खाली पाडने अशा प्रकारे त्रास का दिला ?
  12. ब्राह्मणांनी देवांना सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचून देवतांना त्या सिंहासनावर का बसविले ?
  13. अहिंसेचे कोड़े
  14. अहिँसेकडून परत हिंसेकडे
  15. ब्राह्मणांनी अहिंसक असलेल्या देवांचे विवाह रक्त पिपासू देवतांशी का लावले ?
  16. वेदांचे कोड़े
  17. वेदांताचे कोड़े
  18. त्रिमूर्तींचे कोड़े
  19. स्मार्त धर्म आणि तांत्रिक धर्म
  20. वेदांची अपूर्णता

भाग  २ – सामाजिक

  1. चातुर्वर्ण्य – ब्राह्मणांना त्यांच्या उत्पत्तीसंबंधी खात्री आहे का ?
  2. चार आश्रम  – का आणि कसे आहेत ? याबद्दल कसे ?
  3. मनूचा मूर्खपणा किंवा मिश्र जातींच्या उत्पत्ती विषयी ब्राह्मणांचे विश्लेषण पितृत्वाकडून मातृत्वाकडे बदल करण्याच्या इच्छेतून ब्राह्मणांनी काय साध्य केले ?
  4. कली वर्ज्य किंवा पापाला पाप न समजता निलंबित ठेवून क्रिया करण्याची ब्राह्मणी कला
  5. वर्णाश्रम धर्माचे कोड़े
  6. सक्तीचा विवाहोत्सव

भाग ३ – राजकीय

  1. मन्वंतराचा सिद्धांत
  2. ब्रह्म हा धर्म नव्हे. ब्रह्मात चांगले काय आहे ?
  3. कलियुग. ब्राह्मणांनी या युगाला अन्तहीन का बनविले ?
  4. कलीयुगाचे कोड़े
  5. राम आणि  कृष्णाचे कोड़े

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हिंदुत्वातील कोडी”

Your email address will not be published. Required fields are marked *