राष्ट्रनिर्माते

45.00

1 in stock

पुस्तकाचे नाव राष्ट्रनिर्माते
लेखक मा. म. देशमुख
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

राष्ट्रनिर्माते या शब्दाला इतिहासात विशिष्ट अर्थ आहे. ‘ राष्ट्रातील लोकांमध्ये बंधुत्वाची व एकात्मतेची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रनिर्माता म्हणतात.’ म्हणून बंधुत्वाच्या भावनेएवजी भेदयुक्त हिंदुत्वाची भावना जोपासणाऱ्या आणि वाढविणाऱ्या व्यक्ती राष्ट्र निर्मातेच काय पण राष्ट्रभक्तही ठरत नाहीत. मग त्यांना भटब्राह्मण लेखकांनी आणि त्यांच्या ब्राह्मणेत्तर ‘ चमच्यां’ना ग्रंथ लिहून कितीही मोठे बनविलेले असो. जातीव्यवस्था कायम राहिली तरच भटाब्राह्मणांचे  श्रेष्ठत्व आणि वर्चस्व कायम राहील. ब्रिटिश राजवटीत ह्या ब्राह्मणी वर्चस्वाला धक्का बसल्यामुळे त्यांना इंग्रज नको होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राष्ट्रनिर्माते”

Your email address will not be published. Required fields are marked *