Description
”भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची महत्ता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु त्याचवेळी प्रतिगामी प्रवृत्ती महात्मा जोतीराव फुलेंच्या बदनामीचे षडयंत्र रचत आलेली आहे. राजसत्तेचे पाठबळ मिळाल्यावर प्रतिगामी शक्ती पुन्हा उसळी घेते. अशा वेळी हे बदनामीचे षड्यंत्र समजून घेण्याची जास्तच गरज निर्माण होते. या सर्व विरोधकांचा, टीकाकारांचा आणि विचारवैऱ्यांच्या सप्रमाण प्रतिवाद या ग्रंथाद्वारे करण्यात आलेला आहे. परिवर्तनवादी चळवळीतील प्रत्येकाने वाचावा असा हा संशोधनपर ग्रंथ आहे.”
- आव संशोधनाचा हेतू बदनामीचा
- जुनाट दुखणे
- म. फुलेकृत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव
- शेतकरी हा देशाचा भाग्यविधाता
- डॉ. बाळ गांगलांचे वाङ्मयचौर्य
- महात्मा फुले आणि १८५७ चे बंड
- म. फुलेंचे कार्य माणुसकीच्या सुगंधासाठी
- महात्मा फुले आणि टीकाकार
- शिवाजी महाराजांना शिव्या देणाऱ्या महात्म्याचे ‘माहात्म्य’ तपासून पहा.
- हा कसला महात्मा ? ‘फुले’ म्हणविणारी ही केवळ दुर्गंध`

Reviews
There are no reviews yet.