Description
या पुस्तकामध्ये वंश आणि वंशश्रेष्ठत्व आता कालबाह्य झालेले आहे; सर्व मानव समान आहेत हे पुराव्यासह मांडलेले आहे. ब्राह्मण श्रेष्ठ किंवा सुधारलेले होते, हे बहुजनसमाजाने आपल्या डोक्यातून काढून टाकले. तसेच बहुजन समाजाच्या भाषेबद्द्ल आहे. निवडक प्राचीन लिपींची माहीती दिल्ली आहे. मोठमोठ्यांना लिपी आणि भाषा ह्यातील फरकही माहीत नसतो. यापुढे ब्राह्मी लिपीला पाली लिपी आणि देवनागरीला नागरी लिपी म्हणावे.
भारतातील काही प्राचीन भाषांबद्दल आहे. संस्कृतबद्दल आहे. यापुढे पाली, मराठी, हिंदी, तमिळ, इंग्रजी वगैरे भाषांना प्राकृत भाषा म्हणू नये. त्यांना सुसंस्कृत भाषा म्हणावे. मराठे आणि त्यांची भाषा, यासंबंधीचे विवेचन आहे. पाली संस्कृतकी जननी यावर आहे. तसेच गोंडी संस्कृतीचे संदर्भ या विषयी दिले आहे.

Reviews
There are no reviews yet.