त्याने गांधींना का मारलं

270.00

Out of stock

पुस्तकाचे नाव त्याने गांधींना का मारलं
लेखक अशोक कुमार पांडेय
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २७३ ग्रॅम

Description

हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा आणि हिंसा या तत्त्वदन्यानाच्या गुंतागुंतीच्या सामाजिक – राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या हत्येमागची कारणं  समोर आणत. त्याबरोबरच गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक गांधी हत्येच्या कटातील  फ़क्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येच कारण असलेल्या वैचारिक षडयंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “त्याने गांधींना का मारलं”

Your email address will not be published. Required fields are marked *