Description
ज्या व्यक्तीच्या सावलीखाली अनेकांना आधार मिळालेला असतो त्या व्यक्तीला आपण अत्यंत आदराने ‘आधारवड’ असे म्हणतो. आपण जिला आधारवड म्हणतो त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व इतके विशाल आणि तिचे कर्तृत्व इतके विस्तारलेले असते की त्या व्यक्तीच्या अस्तित्वामुळे कित्येकांचे कल्याण होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थ नेतृत्वाचा फायदा केवळ एकाच समाजापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण भारताचे भवितव्य उजळले.
मायेची माऊली । कृपेची सावली ।
धन्य जगी झाली । रमादेवी ।।
- अनुक्रमणिका
- प्रस्तावना । डॉ. शुभांगना अत्रे
- अभिवादन । प्रा. मोहन खडसे
- मनोगत
- बालपण व विवाह
- प्रपंच
- रमाबाईंची साथ
- पत्र – संवाद
- राजगृह
- रमाबाईंची भाषणे
- रमाबाईंचे निर्वाण
- रमाबाईंचा सुपुत्र यशवंत
- रमाबाईंची मानसकन्या राधाबाई
- काव्यांजली
- संदर्भग्रंथ सूची
Reviews
There are no reviews yet.