Description
“तैसेंच गडावरी आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही. आणि तें स्थल तों आवश्यक बांधणे प्राप्त जाले, तरी आधीं खडक फोडून तलीं- टांकीं पर्जन्यकालपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जैसें तैसें पाणीही पुरतें, म्हणोन तितक्यावर निश्चिती न मानावी; उद्योग करावा. किंनिमित्य की, जुंझामध्ये भांडियाचे / आवाजाखालें झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरितां तैसे जागा जकेरियाचें पाणी म्हणोन दोन च्यार तलीं टाकी बांधून ठेवून त्यांतील पाणी खर्च होऊं न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे. ”
– आज्ञापत्रातून साभार.
Reviews
There are no reviews yet.