Description
‘राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य’ हे पुस्तक ‘सांस्कृतिक क्रांती’ या सैद्धांतिक संकल्पनेवर आधारलेले आहे. लेनिन, माओ आणि आंतोनिओ ग्रामची यांनी ‘सांस्कृतिक क्रांतीची’ संकल्पना स्पष्ट केली आहे. भारतीय संदर्भात गेल आम्व्हेट यांनी सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण ‘सांस्कृतिक बंड’ या स्वरूपात केले आहे. अशा एका वैश्विक व सैद्धांतिक चौकटीत रा. ना. चव्हाण यांनीदेखील राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे संशोधक, अभ्यासक, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांनी असे हे संदर्भ पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.