प्रज्ञासूर्याच्या प्रकाशवाटा

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव प्रज्ञासूर्याच्या प्रकाशवाटा
लेखक रोहिदास जाधव
ISBN 978-81974469-9-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

सामाजिक व राजकीय दृष्टया तळागाळात फेकल्या गेलेल्या समाजाला इतर भारतीय समाजाच्या बरोबरीने आणण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले. ते प्रत्यक्षात आणण्यासाठीचा भाग म्हणून २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली.  त्यांनी स्थापन केलेली ही पहिलीच संघटना ! नुकतीच तिला शंभर वर्षे पूर्ण झालीत.  या सभेने ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे ब्रीद ठरवले आणि अस्पृश्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उत्थानाची बीजे रोवली गेली.  जगप्रसिद्ध असलेल्या ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदाचीही शंभरी आहे. समाजमनावर याचा प्रभाव काल होता, आज आहे आणि निश्चितपणे उद्याही राहणार आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रज्ञासूर्याच्या प्रकाशवाटा”

Your email address will not be published. Required fields are marked *