Description
मौर्य सम्राट अशोक याच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी नव्यानं लिहींण ही अत्यंत धाडसाची गोष्ट आहे. साम्राटाविषयीचं विपुल साहित्य सध्या उपलब्ध आहे. मात्र हे लेखन त्याहून अत्यंत भिन्न आणि आगळवेगळं आहे.
– बी. डी. चट्टोपाध्याय
अत्यंत चिंतनशील.. अतिशय दक्षतेन विचार करून, काळजीपूर्वक सादर करण्यात आलेल्या चिंतनशील संशोधनाचा परिणाम म्हणून साकार झालेलं हे पुस्तक आतापर्यंतच्या इंग्रजीतून लिहिण्यात आलेल्या अशोकाच्या सर्व चरित्रांहून सरस, सर्वोत्तम आहे.
– स्टीव्ह डॉनॉघ्यु
प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन केलेल्या संशोधनामुळे या पुस्तकाला बाह्य वातावरणाच्या स्पर्शात तैयार होण्याचा लाभ मिळाला आहे. संदर्भ आणि स्थानं यांच्या प्रत्यक्ष दर्शनातून प्रत्येक प्रसंगाकरिता त्या – त्या परिसराची उत्कृष्ट माहिती समोर येते. या बाबतीत हे पुस्तक वेगळं ठरतं. वाचकांना या लेखनात नवीन, ताजा अर्थ सापडेल आणि इतिहासातील एका अत्यंत आकर्षक, अनिवार्य आशा व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोनही मिळेल.
– थॉमस आर. ट्रॉटमन
Reviews
There are no reviews yet.