Description
” ….. परिवर्तनाला देण्यासारखं संस्कृत भाषेत, साहित्यात खूप काही आहे. याची जाण ठेवत संस्कृतचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्राला वेगळा विचार देण्याचं काम करणारा आण्णा हरी साळुंख्यासारखा अभ्यासक विरळाच. डॉ. साळुंखे यांची ही आगळी ओळख आहे. त्यांचं पांडित्य मोठं आहे. मूळ धर्मशास्त्रांचं विवेचन करून त्यांनी निर्माण केलेलं साहित्य महत्वाचं आहे. पां. वा. काण्यांचा अपवाद वगळता कोणीही त्या क्षमतेने काम केलेले नाही ; …..”
कॉ. शरद पाटील ,
दै. महानायक, २५ मे २००३
”भारतीय संस्कृतीच्या इतिहासाच्या लेखनामध्ये वेगळी वाट निर्माण करणारे माझे पूर्वसूरी
कॉ. शरद पाटील, धुळे
यांना सादर, सविनय ”
(आ. ह. साळुंखे यांच्या ऑगस्ट १९९५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल ! ‘ या पुस्तकाची अर्पणपत्रिका )
Reviews
There are no reviews yet.