Description
- जातीयता वा जातिव्यवस्था तुटली तर देश तुटेल काय ?
- भारतातील सर्वांचीच ओळख जगात हिंदू म्हणून व्हावी की भारतीय म्हणून व्हावी ?
- भारत देशाला भारत म्हणावे की हिंदुस्थान म्हणावे ?
- सेक्युलॅरिझम भारताला तारक की मारक ?
- गावगाडे म्हणजे जातींची आणि अंधश्रद्धांची गटारे… ही गटारे पुढे न्यावीत काय?
- समाजात सलोखा नांदणे सर्वहिताचे की परस्परद्वेषाच्या आगीत लोकांना जळत ठेवणे लोकांच्या हिताचे ?
- संविधानातील विज्ञानदृष्टी आणि सर्वच स्त्रीपुरुषांना समान न्याय ही मूल्ये समानुष समाजासाठी अनिवार्य नाहीत काय ?
- गुण्यागोविंदाने रहायचे असेल तर आपापल्या जातींचे काटेकोर पालन करा. अन्यथा… या दहशतीशी ‘जात नाही ती जात’ चे नाते नाही काय ?.
हे प्रश्न डोक्यात घेऊन मला वाचावे…
Reviews
There are no reviews yet.