मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
लेखक आ . ह . साळुंखे
ISBN 81-86995-88-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २६५
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३४० ग्रॅम

Description

मनुस्मृती हां कायद्याचा व नीतिनियमांचा जगातील आद्य ग्रन्थ आहे आशा प्रकारे अनेकदा तिचा गौरव केला जातो. पण हा गौरव करताना ऐतिहासिक प्रक्रिया सामान्यत: ध्यानात घेतली ज़ात नाही.  वस्तुत: जो ग्रंथ आद्य असेल तो अनेक त्रुटींनी युक्त असण्याची शक्यता आपण मान्य केली पाहिजे.  काळाच्या ओघात पुढचे ग्रंथ अधिक विकसित, परिपक्व व परिपूर्ण होणे योग्य म्हटले पाहिजे. परंतु मनुस्मृतीला आद्य ग्रंथ म्हणणाऱ्यांनी भूमिका अशी नसते.  एकीकडून त्यांना आद्य म्हणून मनुस्मृतीचा गौरवही करायचा असतो आणि दुसरीकडे ती सर्वश्रेष्ठ  म्हणून तिचे गुणगानही करायचे असते.  अशा गोष्टींची ईश्वरापर्यंत वा एखाद्या देवतेपर्यंत मागे नेली ज़ात असल्यामुळे त्या गोष्टीला आद्यता व सर्वश्रेष्ठता हे दोन्ही गुण चिकटवण्यात त्यांना कोणतीही विसंगति वाटत नाही. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असू शकत नाहीत.

…. मनुस्मृती हा कायद्याच्या क्षेत्रातील आद्य ग्रंथ तर नाहीच, पण तो आदर्श वा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असेही महानता येत नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *