Description
या पुस्तकात वाचा :
- क्रांतिसिंह नाना पाटील व कर्मवीर भाऊराव पाटलांची गांधींबाबत काय भूमिका होती ?
- भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधींनी काय केले ?
- मोहम्मद अली जिना आधी कोणत्या धर्माचे होते ?
- सुभाषचंद्र बोसांनी सेना उभी केली, भगतसिंग फासावर गेले, पण स्वातंत्र्यासाठी गांधींनी काय केले ?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात शत्रुत्व होते का ?
- गांधी खून खटल्यात सावरकरांची काय भूमिका होती ?
- दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे या सत्यशोधकांचे गांधींबद्दल काय विचार होते ?
- देशाची फाळणी गांधींनी केली का ?
- 55 कोटी पाकिस्तानला गांधींनी द्यायला लावले का ?
- गांधी मुस्लिमधार्जिणे होते का ?
- नथूराम जे कोर्टात बोलला ते खरे होते का ?
- गांधी खून खटल्यात नथुरामसोबत कोण साथीदार होते ?
- गांधींवर एकूण किती हल्ले झाले व ते कुणी केले ?
- गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते होते ?
Reviews
There are no reviews yet.