Description
एकोणिसाव्या शतकातील सर्वाता प्रभावी विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स (1818-1883) त्यांचा विचारांनी अनेक प्रस्थापित सत्तांना हादरे दिले. ‘मार्क्सवाद’ आला तो केवळ विद्वानांच्या चर्चासत्रातील एक गहन विषय म्हणून नव्हे. तर तो आला क्रांतीचा अग्नी फेकत., क्रांतीचा जाहीरनामा घेऊन, मानवाच्या मुक्तीचा विचार मांडत.
‘लेनिन’ या इंग्रजी आवृत्तीतील ‘मार्क्स, एंगेल्स, मार्क्सिझम’ या प्रकरणातून हे चरित्र घेतलेले आहे. 1951 साली हे चरित्र प्रथम प्रकाशित झाल्यामुळे हे तितकेच महत्त्वाचे आणि दुर्मिळ असे आहे. या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवाद डॉ. आशा भागवत यांनी केला असून मराठी वाचकांना कार्ल मार्क्स यांचे चरित्र आणि तत्त्वाज्ञान समजण्यास यामुळे मदत होईल.
कार्ल मार्क्स हयातील त्यांच्या तत्त्वाज्ञानाचे उलटसुलट अर्थ लावण्याची स्पर्धा शुरू झाली आणि आज ही ती स्पर्धा अस्तित्वात असल्यासी दिसते. त्यामुळे वैतागलेल्या कार्ल मार्क्स यांचे उदगार तितकेच बोलके आणि मार्गदर्शक असे आहेत. Thanks God, I am not a Marxist! (देवाचे आभार, मी मार्क्सवादी नाही.
Reviews
There are no reviews yet.