डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे
लेखक संपादन - शंकरराव खरात
ISBN 9788174182918
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३३६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३६० ग्रॅम

Description

जाणत्या लोकांना माझ्या संबंधाने व आपल्या लोकांच्या स्थिती संबंधाने चांगलीच माहिती असलेली दिसते. माझ्या नागपूरच्या भाषणाचा तर चांगलाच गवगवा झाला आहे. एकंदरीत आपल्या लोकांकरीता वातावरण आशाभूत दिसते. यावरून सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ती म्हणजे चळवळ जोरात चालू ठेवणे ही होय. हे तुम्हाला सांगणे नको कारण तुम्ही ते कार्य करीत आहात व त्याबद्दल मी आपल्यास धन्यवाद देतो. तसेच माझ्या मानपत्रा प्रसंगी आपण जे प्रेम व्यक्त केलेत व जे श्रम घेतलेत त्याबद्द्ल मी आपला आभारी आहे. वेळी प्रसंगी पत्र पाठवीत असावें पत्ता शिवतरकर मास्तर देतील.

आपला कृपाभिलाषी

भिमराव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे”

Your email address will not be published. Required fields are marked *