देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

(1 customer review)

₹20.00

40 in stock

पुस्तकाचे नाव देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
लेखक प्रबोधनकार ठाकरे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४८ ग्रॅम

Description

भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय वसतिस्थान- ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव ‘चराचर व्यापुनि’ आणखी वर ‘देशांगुळे उरला’. अशा सर्व व्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती ?
• प्रबोधनकार ठाकरे

1 review for देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

  1. नवनाथ आसाराम तारख –

    पुस्तकं पाहिजे

    • Sanay Prakashan –

      Order Kara sir

    • Sanay Prakashan –

      kiti prati havya ahet sir

      • Sanay Prakashan –

        aapale Name, Address, pincode hya numbervar pathva sir 8180031733

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *