दलित राजकारण आणि दलित साहित्य

35.00

5 in stock

पुस्तकाचे नाव दलित राजकारण आणि दलित साहित्य
लेखक उत्तम कांबळे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज तयार करण्याचे कष्ट कोणाही नेत्याने घेतले नाहीत. कारण ते त्यांच्या स्वार्थाच्या आड आले असते, अंगलट आले असते. समाजाला नेत्याची गरज असते की नेत्याला समाजाची गरज असते, अशा एका सूत्रापर्यंत आज समाज नेण्यात आला. कोणीही लक्षात घेतले नाही की ‘जय भीम’चा नार येतो, तिकडे समाज जाण्याचा प्रयत्न करतो. नारा देणाऱ्याच्या राजकारणाचा समाज विचार करीत नाही. राजकारणात आपण जात वापरतो आणि बाहेर धम्माची भाषा करतो, हे दुभंगलेपण कधी संपणार हा त्याचाही प्रश्न आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दलित राजकारण आणि दलित साहित्य”

Your email address will not be published. Required fields are marked *