Description
प्रा. अभिनया रमेश यांच्या लेखनाच्या मुळाशी त्यांची सामाजिक सिद्धांतांची, स्त्रीवादी सिद्धांतांची तसेच मानवी अधिकारांच्या सैद्धांतिक संदर्भातली सखोल जाण व व्यासंग यांच्या बरोबरच गुलामगिरी, शोषण व सांस्कृतिक दडपशाही झुगारून देण्याची प्रबळ व दुर्दैम्य जाणिव देखील आहे.
Reviews
There are no reviews yet.