आंबेडकर जीवन आणि वारसा

285.00

Out of stock

पुस्तकाचे नाव आंबेडकर जीवन आणि वारसा
लेखक शशी थरूर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २५५
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १९७ ग्रॅम

Description

‘सांप्रदायिक विशेषाधिकार व व्यक्तिगत अधिकार यांच्यातील सततच्या तणावामध्ये आंबेडकर निखालसपने व्यक्तीची बाजू घेतात. कालातीत परंपरा व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना यांच्यातील संघर्षात आंबेडकरांनी निर्णायकपणे पारड सामाजिक न्यायाच्या बाजूने झुकवलं. सत्ता चालवणारे व कायदा करणारे यांच्यातील स्पर्धेत आंबेडकरांनी एक यशस्वी अवकाश निर्माण केला – या अवकाशात लोकशाही व कायदे यांद्वारे बदल घडवण्याची शक्यता उभी राहिली. खंडित व विभाजित हिंदू समाजामध्ये त्यांनी दलितांना  सामूहिक अभिमानाची व व्यक्तिगत  स्वाभिमानाची भावना दिली. असं करत असताना त्यांनी  भविष्यातील लाखो लोकांच्या  जीवनात परिवर्तन घडवलं, स्वता: च्या बुद्धिमत्तेच बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक  युगामध्ये आणून ठेवलं .”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंबेडकर जीवन आणि वारसा”

Your email address will not be published. Required fields are marked *