आरक्षण वाढवा, देश घडवा !

18.00

Out of stock

पुस्तकाचे नाव आरक्षण वाढवा, देश घडवा !
लेखक पुरुषोत्तम खेडेकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. विषमता दूर करून समता स्थापित करण्याचे साधन. सामाजिक विषमता गणिती सिद्धांताने वा तलवारीने छाटून दूर होत नसते. त्यासाठी समान संधी व सामाजिक प्रबोधन आवश्यक आहे. मराठा समाजाच्या साऱ्याच संधी उद्ध्वस्त झाल्या आहेत. अज्ञानाला अहंकाराची जोड मिळाल्यामुळे मराठा समाज व सांस्कृतिकदृष्ट्या कुणबी-माळी-धनगर-तेली-शिंपी-न्हावी-सोनार अशा ओ.बी.सी. समाजाचा घटक असून त्यांच्याच जवळचा आहे. असे असतानाही त्याला O.B.C.ऐवजी OPEN म्हटले. त्यामुळे मराठा समाजास ब्राम्हण, कायस्थ, पारशी, जैन, शीख, मुसलमान, सिंधी, पंजाबी, गुजराथी, मारवाडी ह्या संपन्न प्रस्थापित वर्गासोबत स्पर्धेत टाकले. ब्राम्हण कपटनितीने वा त्याच्या ब्राम्हणी कौशल्याने सारे पदरात पाडून घेतो. इतरांना धर्म, जात, भाषा या कारणास्तव घटनेच्या कलम ३० नुसार आरक्षण आहेच. म्हणजेच बेवारशी समाज फक्त ‘मराठा’. लांडग्याच्या कळपात बोकड. त्यामुळे ह्या कळपातून सुटका करून घेऊन आपल्याच रक्तमांसाच्या कळपात O.B.C. त जाणे हेच व्यवहार्य आहे. हि संधी आहे. प्रयत्नाने आपण जग जिंकू. सर्वसक्षम होऊ. आरक्षण आपोआप शंभर वर्षात गळून पडेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरक्षण वाढवा, देश घडवा !”

Your email address will not be published. Required fields are marked *