Description
कर्म स्कन्धक
तर्जनीय कर्म, नियस्स कर्म, प्रव्राजनीय कर्म, प्रतिसारणीय कर्म, उत्क्षेपणीय कर्म, आपत्तीचा प्रतिकार न केल्यामुळे उत्क्षेपणीय कर्म, वाईट धारणा न सोडल्यामुळे उत्क्षेपणीय कर्म,
पारिवासिक स्कंधक
समुच्चय स्कन्धक
शुक्रत्याग करण्यासाठी दण्ड, परिवास दण्ड, दुसऱ्यांदा उपसम्पदा घेतल्यावर पहिल्याचा उरलेला परिवास , दण्ड भोगत असता नवीन अपराध केल्यास दण्ड, मुळापासून प्रतिकर्षण दण्डात शुद्धी, अशुद्ध मुळापासून प्रतिकर्षण, शुद्ध मुळापासून प्रतिकर्षण,
शमथ स्कन्धक
धर्मवाद-अधर्मवाद, स्मृति आदी सहा विनय, चार अधिकरण, त्यांचे मूळ भेद, नामकरण आणि शमन,
क्षुद्रकवस्तु स्कन्धक
स्नान, लेप, गीत, आम्बा खाणे, सर्परक्षण, विहार निर्माण, पंखा, शिंके, छत्री, दण्ड (काठी), नख अंजनदानी, संघाटी, आयोग – पट्ट, गुंडी, सुरगाठ, वस्त्र नेसण्याचा ढंग, कावड, दांतवन, आग पशुपासून रक्षण, बुद्धवचनांना आपआपल्या भाषेत लसूणाचा निषेध, मुतारी, शौचालय, वृक्षारोपण, भांडी, चारपाई, असे बरेच काही या पुस्तकात समाविष्ट केले आहे.

Reviews
There are no reviews yet.