बुद्धकालीन अर्थव्यवस्था

35.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बुद्धकालीन अर्थव्यवस्था
लेखक प्रभाकर गणवीर
ISBN 978-81-939969-5-9
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या --
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १९ ग्रॅम

Description

मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेता, मनुष्याला हव्या असणाऱ्या वस्तुशी त्याचा संबंध निगडीत राहत आलेला आहे. त्या वस्तुला हस्तगत करण्यासाठी सतत प्रयत्न कराव्या लागला, संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून त्यांचे जीवन घडल्या गेले. म्हणूनच ”मनुष्याच्या सामाजिक जीवनाचा उत्पादन आणि आवश्यक बाबी ह्या आर्थिक संभावनेशी जवळचा संबंध असतो.” त्याला सोडून मानवी इतिहासाची गुंतवणूक करु शकत नाही. म्हणून कोणत्याही मानवी प्रवृत्तीचा इतिहास त्याच्या आर्थिक संभावनेपासून दूर राहू शकत नाही. ती त्याची पहिली पायरी, ज्यावर त्यास यश अवलंबून असते. म्हणून मानवी जीवनात आर्थिक संस्थेला प्रमुख स्थान आहे. आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक वलयात आर्थिक संस्थेच्या सहाय्याने त्याची प्रतिष्ठा ठरविली जाते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्धकालीन अर्थव्यवस्था”

Your email address will not be published. Required fields are marked *