आझाद हिंदचा इतिहास

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आझाद हिंदचा इतिहास
लेखक सो. रा. शेंडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १९२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०० ग्रॅम

Description

”ईश्र्वराला साक्षी ठेवून मी ही पवित्र शपथ घेतो की, हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी, हिंदुस्थानचे माझे अडतीस कोटी बांधव स्वतंत्र करण्यासाठी मी, सुभाषचंद्र बोस, हा स्वातंत्र्यलढा माझ्या देहात श्वासोच्छास शिल्लक असेपर्यंत चालू ठेवीन… मी नेहमी हिंदुस्थानचा सेवकच राहीन आणि हिंदुस्थानातील माझ्या बंधू – भगिनींच्या हिताची काळजी वाहीन. माझे श्रेष्ठातले श्रेष्ठ कर्तव्य हेच असेल… स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावरही हिंदुस्थानचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा बिंदू संपेपर्यंत लढण्यास मी तयार राहीन.”

  • बोस घराण्याचा इतिहास 
  • असे घडले नेताजी सुभाषचंद्र बोस 
  • एक संवेदनशील समाजसेवक 
  • सुभाषबाबूंचे तुरुंगवासातील जीवन 
  • इतिहासाचे भान असलेला क्रांतिकारी नेता 
  • बाळ जाई परदेशी, लक्ष त्याचे मातेपाशी
  • सुभाषबाबूंचे आध्यात्मिक जीवन 
  • भारतीय राष्टीय कॉंग्रेस आणि नेताजी 
  • प्रभावी वक्ता व आश्वासक नेता 
  • नेताजींचे मुस्लिम सांगाती 
  • ‘आझाद हिंद’चा इतिहास 
  • नेताजीयुगाचा उत्तरार्ध 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आझाद हिंदचा इतिहास”

Your email address will not be published. Required fields are marked *