Description
हिंदुत्वातील कोडी पुढीलप्रमाणे :
भाग १ – धार्मिक
- आपण एक हिंदू आहोत ? असे समजण्याची अडचण.
- वेदांचे मूळ – ब्राह्मणांनी केलेले स्पष्टीकरण किंवा कसरत आणि त्यासाठी वापरलेले द्राविड़ी प्राणायाम.
- वेदांच्या उगमासंबंधी इतर शास्त्रांनी केलेली विधाने.
- वेद हे अचूक आहे आणि त्याबद्दल कोणीही प्रश्न करू नये असे ब्राह्मणांनी तात्काळ का पसरविले ?
- वेद ही माणसांची वा देवांची निर्मिती नाही. असे ब्राह्मणांनी का घोषित केले ?
- वेदांमधील मजकूरांचे काही नैतिक किंवा आध्यात्मिक मूल्य आहे काय ?
- त्यांच्या शास्त्रांच्या पेक्षा वेद हे खालच्या प्रतिचे आहेत! असा भारती ओहोटीचा विचार ब्राह्मणांनी का घोषित केला ?
- वेदांबद्दल असा संघर्ष उपनिषदांमध्ये का घोषित करण्यात आला ?
- वेदांपेक्षा उपनिषदें ही दुय्यम दर्जाची आहेत हे कैसे ठरविले?
- हिंदू देवांना एकमेकांच्या विरुद्ध झगडे करण्यासाठी ब्राह्मणांनी का प्रवृत्त केले?
- ब्राह्मणांनी हिंदू देवांना वर जाणे आणि खाली पाडने अशा प्रकारे त्रास का दिला ?
- ब्राह्मणांनी देवांना सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचून देवतांना त्या सिंहासनावर का बसविले ?
- अहिंसेचे कोड़े
- अहिँसेकडून परत हिंसेकडे
- ब्राह्मणांनी अहिंसक असलेल्या देवांचे विवाह रक्त पिपासू देवतांशी का लावले ?
- वेदांचे कोड़े
- वेदांताचे कोड़े
- त्रिमूर्तींचे कोड़े
- स्मार्त धर्म आणि तांत्रिक धर्म
- वेदांची अपूर्णता
भाग २ – सामाजिक
- चातुर्वर्ण्य – ब्राह्मणांना त्यांच्या उत्पत्तीसंबंधी खात्री आहे का ?
- चार आश्रम – का आणि कसे आहेत ? याबद्दल कसे ?
- मनूचा मूर्खपणा किंवा मिश्र जातींच्या उत्पत्ती विषयी ब्राह्मणांचे विश्लेषण पितृत्वाकडून मातृत्वाकडे बदल करण्याच्या इच्छेतून ब्राह्मणांनी काय साध्य केले ?
- कली वर्ज्य किंवा पापाला पाप न समजता निलंबित ठेवून क्रिया करण्याची ब्राह्मणी कला
- वर्णाश्रम धर्माचे कोड़े
- सक्तीचा विवाहोत्सव
भाग ३ – राजकीय
- मन्वंतराचा सिद्धांत
- ब्रह्म हा धर्म नव्हे. ब्रह्मात चांगले काय आहे ?
- कलियुग. ब्राह्मणांनी या युगाला अन्तहीन का बनविले ?
- कलीयुगाचे कोड़े
- राम आणि कृष्णाचे कोड़े

Reviews
There are no reviews yet.