जागतिकीकरणात डॉ. आंबेडकर

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव जागतिकीकरणात डॉ. आंबेडकर
लेखक दिलीप डी. काकडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या तत्त्वत्रयीच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा परामर्श या पुस्तकात घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक व विश्वव्यापार संघटनेच्या समन्वयाने जागतिकीकरणाचा कार्यक्रम देशोदेशी राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  • डॉ. आंबेडकर : एक जागतिक व्यक्तिमत्त्व.
  • डॉ. आंबेडकर : जागतिक अर्थशास्त्रीय अभ्यास.
  • डॉ. आंबेडकर : जागतिक मूल्यांचा व्यक्तिमत्त्वावर प्रभाव.
  • डॉ. आंबेडकर : आणि उदारीकरण.
  • डॉ. आंबेडकर : आणि खाजगीकरण.
  • डॉ. आंबेडकर : आणि जागतिकीकरण.
  • जागतिकीकरणात डॉ. आंबेडकरांचा राज्यसमाजवाद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जागतिकीकरणात डॉ. आंबेडकर”

Your email address will not be published. Required fields are marked *