राजमाता जिजाऊसाहेब

200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव राजमाता जिजाऊसाहेब
लेखक वसुधा पवार
ISBN 978-93-91547-57-8
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

जिजाऊसाहेबांच्या अंगी कार्यक्षम व कणखर प्रशासकाचेही गुण होते. शिवरायांच्या बालपणी त्यांनी पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था ठेवली; शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. शत्रूच्या अत्याचारांनी भयभीत व निराश्रित झालेल्या रयतेस त्यांनी मायेने दिलासा दिला आणि शिवरायांचे भावी स्वराज्य कसे असेल याचे वास्तव दर्शन त्यांनी सर्वांना घडवले. शिवराय वयाने व अनुभवाने मोठे झाल्यावरही जिजाऊसाहेब त्यांच्या प्रमुख सल्लागार होत्या. अत्यंत कठीण संकटाच्या प्रसंगी त्यांना आपल्या मातेचाच आधार वाटत असे. आपल्या गैरहजेरित मातोश्रींच्या हाती स्वराज्याचा  कारभार सोपवून ते जात असत. आग्राभेटीच्या वेळी त्यांच्या मांगे जिजाऊसाहेबांनी स्वराज्य सुरक्षित राखले. एकही किल्ला अथवा ठाणे शत्रूला घेऊ दिले नाही. उलट शत्रूचाच एक किल्ला त्यांनी स्वराज्यात आणला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजमाता जिजाऊसाहेब”

Your email address will not be published. Required fields are marked *