महाराष्ट्राचे शिल्पकार झाशीची राणी लक्ष्मीबाई

100.00

1 in stock

पुस्तकाचे नाव महाराष्ट्राचे शिल्पकार झाशीची राणी लक्ष्मीबाई
लेखक प्रतिभा रानडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या १३०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २४० ग्रॅम

Description

झांशीची राणी लक्ष्मीबाईच्या नावाने प्रत्येक भारतीयांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान मिळविले आहे. विशेषत: मुले व मुलींच्या मनात तर ते कायमचे कोरले गेले आहे. सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा आझाद हिंद सेनेच्या महिला शाखेची स्थापना केली, तेव्हा त्या शाखेचे नाव ठेवले होते, ”राणी झांशी रेजिमेंट !”

एका आई विना, आश्रीत असलेल्या, धार्मिक कृत्ये करणाऱ्या एका ब्राह्मणाच्या मुलीचा, मनुचा ‘रणरागिणी’ होण्यापर्यंतचा प्रवास हा विस्मित करणारा आणि अत्यंत प्रेरणादायकच आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राचे शिल्पकार झाशीची राणी लक्ष्मीबाई”

Your email address will not be published. Required fields are marked *