व्होल्गा ते गंगा

₹360.00

1 in stock

पुस्तकाचे नाव व्होल्गा ते गंगा
लेखक राहुल सांकृत्यायन
ISBN 978-93-48458-38-4
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३३६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६४० ग्रॅम
Category:

Description

आज आपण ज्या आधुनिक आणि प्रगत समाजात वावरतोय, त्याचा पाया नेमका कोणत्या काळात आणि कसा रचला गेला असेल ? रानटी अवस्थेतील शिकारी माणूस एका सुसंस्कृत आणि स्थिर समाज रचनेकडे कसा वळला असेल ? आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी आणि स्वत:च्या अस्तित्वासाठी दिलेले लढे नेमके कसे होते ? या आणि अशा अनेक मूलभूत आणि कुतूहल जागवणाऱ्या प्रश्नांचा वेध घेणारी जागतिक कीर्तीची अजरामर कलाकृती म्हणजे महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा हा ‘व्होल्गा ते गंगा’ कथासंग्रह ! रशियातील व्होल्गा नदीच्या काठावरील आदिम मानवापासून सुरू झालेली इतिहासाची ही सफर, २० कथांच्या माध्यमातून आपल्याला थेट गंगेच्या काठी भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंत घेऊन येते२० यातून मानवी संस्कृतीचा उगम, विकास आणि बदलत गेलेल्या मूल्यांचा हा एक जिवंत आणि अद्भुत प्रवास आपल्याला अनुभवता येतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्होल्गा ते गंगा”

Your email address will not be published. Required fields are marked *