Description
‘अतिशय सुंदर मांडणी असलेले माहितीपूर्ण असे नवे पुस्तक… प्रत्येक प्रकरणातून रॉबिन्सन या कुतूहलजनक संस्कृतीतील धर्म, समाज, कला, व्यापार आणि शेती यांपासून त्यांचा प्रारंभ, ऱ्हास आणि पुनर्शोध इथपर्यंत प्रत्येक पैलूचे परीक्षण करतात… सिंधू लोकांचा एक सर्वसमावेशक वृत्तान्त जो अत्यंत सुगम अशा खंडात थोडक्यात मांडला गेला आहे, जे निश्चितच एक खूप चांगले वाचन आहे’
– करंट वर्ल्ड आर्किओलॉजी
‘सिंधू’ हे अतिशय व्यवस्थित लिहिलेले आणि वाचनीय पुस्तक आहे… रॉबिन्सन सर्व न सोडवलेल्या प्रशांना एका न्याय्य पद्धतीने आणि समतोल मताने हाताळतात… सिंधू संस्कृतीवरील साहित्यात टाकलेली एक मौल्यवान भर. ‘
– इरावथम महादेवन
‘ ॲन्ड्रयू रॉबिन्सन जगाच्या अगदी प्रारंभिक काळातील अशा एका अतिशय गूढरम्य संस्कृतीचे एक उत्कृष्ट चित्र तयार करतात. हे करताना तें वेगवेगळ्या शैक्षणिक शाखांमधल्या सीमारेषा अत्यंत सहजपणे आणि उच्च ज्ञानासहित ओलांडतात. सिंधू संस्कृतीचा, तिची लिपी, धार्मिक श्रद्धा आणि तिच्या गुंतागुंतीच्या बारशाचा हा नेमका लेखाजोखा एका उत्साहपूर्ण नागरी समाजाला त्याच्या न्याय्य ऐतिहासिक चौकटीत नेऊन ठेवतो. प्राचीन संस्कृतीमध्ये रुची असलेल्या प्रत्येकाने हे सिंधू लोकांना ऐतिहासिक छायेतून बाहेर आणणारे, प्रभावी, बारकाईने युक्तिवाद केलेले चरित्र वाचायला हवे. ‘
-ब्रायन फागान, सन्माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक (मानववंशशास्त्र), कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा, ‘व ग्रेट वार्मिंग : क्लायमेट चेंज अँड द राइज अँड फॉल ऑफ सिव्हिलायझेशन्स’ तसेच ‘एलिक्झीर : अ हिस्टरी ऑफ वॉटर ‘अँड मनाईड’ या पुस्तकांचे लेखक.
Reviews
There are no reviews yet.