परकीय हात

₹540.00

1 in stock

पुस्तकाचे नाव परकीय हात
लेखक रवि आमले
ISBN 978-81-967748-2-0
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४७२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७८० ग्रॅम
Category:

Description

परकीय हात, फॉरेन हँड.

विदेशी शक्तीचा, त्यांच्या हेरसंस्थांचा…

तो भारतात सतत फिरत होता. मित्र राष्ट्रांचा आहे, तसाच पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूंचाही.

तो भारतात हेरगिरी करत आहे. येथील माणसे फोडत आहे. पण ते एवढ्यापुरते मर्यादित नाही.

येथील राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांत तो हस्तक्षेप करत आहे. सरकारी धोरणे आणि निर्णयांवर प्रभाव टाकत आहे.  येथील लोकमानसास हवे ते वळण लावण्याचा प्रयत्न करत आहे. यातून तो आपल्या मन-मेंदूपर्यंत पोचू पाहत आहे. हेच ते सायवॉर!

आज त्याला जोड़ लाभली आहे. सायबरयुद्धाची. हे युद्धही केवळ येथील गोपनीय माहिती पळवणे एवढ्यापुराते मर्यादित नाही. भारतात घातपात घडवण्यासाठीही सायबरशस्त्रे वापरली जात आहेत.

ही बखर आहे त्या थरारक कारवाया आणि कुटिल कारस्थानांची. त्या विदेशी शक्तींच्या, सीआयए, केजीबी, एमआय-सिक्स, आयएसआय, चीनची क्वोचानछांपू अशा हेरसंस्थांच्या उद्योग आणि उपद्व्यापांची… स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आजपर्यंतची…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परकीय हात”

Your email address will not be published. Required fields are marked *