Description
मराठी साधने शाहजी महाराजांविषयी बहुतांशी मूक असताना त्यांच्याविषयी फारसी साधने विपुल माहिती देतात व अगदी मुक्तपणे प्रसंगी त्यांचे मूल्यमापन करत त्यांचे महत्त्व खालील शब्दात अधोरेखित करतात.
“शाहजीराजे भोसले मसलतीविषयी, दूरवर विचार करण्यामध्ये व हुशारीत सर्व संभावित मनुष्याहून ” त्या काळातील अद्वितीय” होता. शाहजीराजे भोसले यापरता कोई अकलवान नव्हता. मी मोठा श्रेष्ठ व पूर्ण मनोरथी ऐसे जाणित होते !”
- – बुसातीन उस सलातीन
Reviews
There are no reviews yet.