Description
छत्रपती संभाजीराजे : एक आकलन
जर संभाजीराजांशी गद्दारी झाली नसती, दगलबाजी झाली नसती, मत्र्यांनी फितूरी केली नसती, अंतर्गत कलह झाला नसता तर दिल्लीची गादी त्यांनी काबीज केली असती एवढा संभाजी राजा हां पराक्रमी, बुद्धिमान, तल्लख असा तरुण होता. अर्थशास्त्राचा व राज्यशास्त्राचा तो जाणकार होता. स्वयंनिर्णयी, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा असा राजा होता.
छत्रपती शिवाजी महाराज असेपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रात उतरला नव्हता, त्यानंतर तो महाराष्ट्रावर कब्जा करण्यासाठी आला पण संभाजीराजांनी त्याला यश मिळू दिले नाही. संभाजीराजांनांतरही मावळ्यांनी त्याला काही काळ सळो की पळो करून सोडले.
Reviews
There are no reviews yet.