पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर

350.00

1 in stock

पुस्तकाचे नाव पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक देवीदास पोटे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या १५०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४९० ग्रॅम

Description

  • अहिल्याबाईंचे जन्मस्थळ : चोंडी
  • होळकरशाहीची उपराजधानी : चांदवड
  • कहाणी इंदूर नगरीची
  • इंदूरचे वैभव : राजवाडा
  • अहिल्याबाईंची राजधानी : महेश्वर
  • अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतील प्रशासन व्यवस्था
  • अहिल्याबाईंची लोककल्याणकारी कामे
  • अहिल्याबाईकालीन टपाल व्यवस्था
  • अहिल्याबाई : न्यायदानाचा आदर्श
  • मल्हारराव-अहिल्याबाई  : गुरूशिष्याचे नाते
  • अहिल्याबाईंच्या राज्यातील आर्थिक जीवन
  • विरोधकांची कारस्थाने
  • राष्ट्रमाता अहिल्याबाई
  • राज्यच सारे केले शिवार्पण
  • खासगी कोश : एक दृष्टिक्षेप
  • अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतील चलन (नाणी)
  • देवी अहिल्याबाईंच्या सन्मानार्थ केंद्र शासनाचे कार्य
  • अहिल्याबाई आणि समर्थ रामदास
  • लोकमाता अहिल्याबाई आणि राजमाता जिजाबाई
  • देवी अहिल्याबाई आणि क्रांतिज्योति फुले
  • अहिल्याबाई : मान्यवरांच्या नजरेतून

परिशिष्टे

  • अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रमुख घटना
  • वंशवृक्ष
  • अहिल्याबाईंच्या दरबारातील कारभारी
  • अहिल्याबाईच्या कारकिर्दीत झालेले पेशवे
  • अहिल्याबाईंच्या दरबारातील इतर राज्यांचे वकील, अहिल्याबाईंचे इतर दरबारात असलेले वकील
  • होळकर राजवंशाचे राजचिन्ह (Coat of Arms)
  • अहिल्याबाईंची दिनचर्या
  • अहिल्याबाई होळकर यांची भारतवर्षातील धार्मिक आणि लोककल्याणकारी कार्य
  • अहिल्याबाईंची लोकहितकारी कामे : देश जोडणारा सुवर्ण चौकोन
  • अहिल्यावचने
  • अहिल्याबाईंच्या मृत्युसमयीचा होळकर नकाशा
  • संदर्भ सूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर”

Your email address will not be published. Required fields are marked *