Description
छत्रपती संभाजी राजांच्या महाराणी येसूबाई म्हणजे एक धगधगते परंतु सहनशील व महापतिव्रती व्यक्तिमत्व. ज्या धीरोदात्तपणे महाराणी येसूबाईंनी आपल्या पतीवरील संकटांच्या मालिकेस तोंड दिले, त्याहीपेक्षा पतीच्या अमानुष हत्येनंतर धीरगंभीरपणे तब्बल तीस वर्ष कारावासात काढली, त्या येसूबाईंचे हे चरित्र समस्त मराठी माणसांना पुन्हा एकदा कळावे आणि स्त्रीचे मनोबल वाढविण्यास उपयुक्त ठरावे हां या ग्रंथाचा एक उद्देश आहे.
या चरित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येसूबाईंच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रांत येणारे सर्व संदर्भ डॉ. शिवदे यांनी शोधून काढले आहेत. मराठ्यांच्या इतिहासातील या महाराणीचे हे पहिलेच चरित्र आहे.
Reviews
There are no reviews yet.