गड आणि कोट

55.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गड आणि कोट
लेखक प्र. के. घाणेकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा, कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती जमवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणाने घडते. हा इतिहास जिवंत केला आहे.

  1. अलंगगड – कुलंगगड – मदनगड
  2. शैल कळसूबाई
  3. कांचन
  4. त्र्यंबकगड उर्फ श्रीगड
  5. देवगिरी
  6. धोडप
  7. रतनगड
  8. वसई
  9. साल्हेर आणि सालोटा
  10. तुंग उर्फ कठीणगढ आणि तिकोना उर्फ वितंडगड
  11. कुर्दू उर्फ  विश्रामगड
  12. कोकणदिवा
  13. कोतळीगड  उर्फ पेठचा किल्ला
  14. कोरीगड उर्फ शहागड आणि घनगड
  15. ढाकचा किल्ला
  16. लोहगड

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गड आणि कोट”

Your email address will not be published. Required fields are marked *