छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य (गुजरात ते श्रीलंका)

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य (गुजरात ते श्रीलंका)
लेखक नीरज साळुंखे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १९३ ग्रॅम

Description

मध्ययुगीन भारत हां कृषी व्यवसाय यात संपन्न होता, मार्को पोलो हां यूरोपियन येऊन गेल्यापासून यूरोपियन बाजार भारतीयांना उपलब्ध झाला, पण वास्को – द – गामा याच्यामुळे भारतीय निर्यात समुद्रमार्गे यूरोप्ला होऊ लागली, ही समुद्री वाहतूक आफ्रिकेला वळसा घालून इंडोनेशिया मार्गे होई. त्यामुळे भारतीय भूशिर व प्रामुख्याने पूर्व किनाऱ्यावरील तसेच पश्चिम किनाऱ्यावरीलही विविध बांद्रात व्यापार 16 व्या शतकात खूप वाढू लागला, त्यामुळेच अकबराने दक्षिण भारतात उत्तरायला सुरवात केली, त्यामुळे मुघलांनी निजामशहाला हरविणे क्रमप्राप्तच होते पण निझामशाहीने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरत हे आक्रमण थोपवायचा प्रयत्न केला. यातूनच मराठ्यांचा लष्करीदृष्ट्या विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला, ह्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज. यूरोपियन तेव्हा अमेरिकेतून सोने आणून ते भारतात विशेषत दक्खनमध्ये देऊन येथून माल घेऊन जात होते, त्या अर्थव्यास्थेतूनच कमाई करून मुघल बादशहा शहाजहान याने आग्र्याला महागडा ताजमहल उभारला पण त्याच्याशी ईर्षा करत, मी दक्षिण भारताचा जणू सम्राटच ऐसे स्वप्न मांडत शहाजी महाराजांनी स्वराज्याचा दगडीमहाल सतराव्या शतकात उभारला. हां महाल म्हणजे दक्षिणेचे राज्य विस्तार घडविला, या राज्य विस्तारात शिवरायांच्या नेतृत्वाखाली मराठे समुद्र ओलांडून श्रीलंकेत पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य विस्ताराचा हां अचंबित करणारा इतिहास

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य (गुजरात ते श्रीलंका)”

Your email address will not be published. Required fields are marked *