द गोरखपुर हॉस्पिटल ट्रेजेडी : अनेक मृत्यु, एक बळी

297.00

1 in stock

पुस्तकाचे नाव द गोरखपुर हॉस्पिटल ट्रेजेडी : अनेक मृत्यु, एक बळी
लेखक कफील खान
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २६० ग्रॅम

Description

10 ऑगस्ट 2017…

गोरखपुरच्या सरकारी इस्पितळातल्या  द्रवरूप ऑक्सीजन संपला…

पुढच्या दोन दिवसात 63 मुलं आणि 18 प्रौढ़ यांचा मृत्यु जाला…

ऑक्सिजन मिळवण्यासाठी डॉ. कफील खान यांनी एकहाती संघर्ष केला…

ऑक्सिजन व्यवहारातली भ्रष्टाचाराची साखळी उघड़ी पडली…

लोकांच्या लेखी कफील हीरो ठरले… आणि सत्तेच्या लेखी शत्रू…

कफील यांनाच चोर ठरवलं गेलं…

तुरुंगात टाकण्यात आलं…

कुटुंबाची ससेहोलपट झाली…

पण कफील हरले नाहीत. ते लढत राहिले. आजही लढताहेत…

एक उन्मत सत्ता आणि कर्तव्यनिष्ठा डॉक्टर यांच्या झुंजीची ही कहाणी. ह्रदय पिळवटून टाकणारी. तितकीच लढणाऱ्यांना बळ देणारी…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द गोरखपुर हॉस्पिटल ट्रेजेडी : अनेक मृत्यु, एक बळी”

Your email address will not be published. Required fields are marked *