Description
लेखकाचा परिचय
नाव : प्रा. डॉ. नवनाथ एकनाथराव शिंदे
गाव मुंडेवाडी, ता. केज, जि. बीड
जन्मगाव : सारोळा, जि. उस्मानाबाद
व्यवसाय : १९८४ पासून आजरा महाविद्यालयात प्राध्यापक
सामाजिक कार्ये :
१) मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात सहभाग व कारावास
२) अंधश्रद्धा व जटानिर्मूलन कार्यक्रमात अग्रभागी
३) परिवर्तनवादी लढ्यातील बिनीचा कार्यरता
४) आजरा महाविद्यालयात कमवा आणि शिका योजनेचा जनक
५) आदिवासी मुलांसाठी वसतिगृह चालविले
६) दुष्काळग्रस्तांसाठी हौद बांधून मोफत पाणी पुरवठा
एकपात्री प्रयोग :
१) संत गाडगेबाबा – २२५ प्रयोग केले.
२) शहीद भगतसिंग -१०० प्रयोग केले.
३) सिद्धार्थ गौतम बुद्ध -४० प्रयोग केले.
४) महात्मा फुले – १०१ प्रयोग केले.
५) प्रबोधनकार ठाकरे -नुकतीच प्रयोगाला सुरुवात झाली.
प्रकाशित पुस्तके :
१) सत्यशोधक विचारांची तळपती तलवार -प्रबोधनकार ठाकरे -१९९७
२) सामाजिक व राजकीय क्रांतीचा ज्वालामुखी -शहीद भगतसिग -१९९८
३) सनातन प्रभातची महात्मा फुलेंवरील टीका म्हणजे -चोरांच्या उलट्या बोंबा २००४
४) प्रबोधनकार ठाकरे -सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीचा ज्वालामुखी -२०१५
५) मानवतेचे अंतरंग (आत्मकथन) -२०१५
६) एकपात्री प्रयोगाची मालिका -क्रांतीकडून शांतीकडे -२०१५
Reviews
There are no reviews yet.