Description
८०० हून अधिक सुविचार
३०० हून अधिक म्हणी
५०० हून अधिक वाक्प्रचार
सुविचार, म्हणी, वाक्प्रचार हे पुस्तक प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरेल. ह्या पुस्तकाने विद्यार्थ्यांचे भाषाज्ञान समृद्ध होईल.
Reviews
There are no reviews yet.