Description
जन्माआधीच खुडल्या गेलेल्या लक्षावधी कळ्यांना जन्म घेऊनही पूर्ण उमलण्याआधीच कुस्करल्या गेलेल्या, वासनांच्या वेदीवर बळी गेलेल्या, अकाली कोमेजलेल्या फुलांना आणि माणूसपण नाकारणाऱ्या मनुस्मृतीच्या बेड्या तोडून साऱ्या अडथळ्यांवर मत करून फुलणाऱ्या आणि फुलवणाऱ्या साऱ्या माता, लेकी, भगिनींना सादर…..
Reviews
There are no reviews yet.