Description
मुलांचे एक स्वतंत्र भावविश्व आहे. या भावविश्वात पुस्तकातील टपोरी अक्षरे आणि थोर माणसांना निश्चित जागा आहे. आजच्या मुलांमधून उद्याचा समृद्ध माणूस घडवायचा असेल तर त्याला थोरांची ओळख हवीच. आपण मोठे व्हावे ही मुलांची उपजत ओढ़ आहे. त्यासाठी थोर माणसांचे देव किंवा अवतार करून चालणार नाही. उलट थोरांचे माणूसपण अधिक ठळक करायला हवे.
Reviews
There are no reviews yet.