द मोटरसायकल डायरीज

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव द मोटरसायकल डायरीज
लेखक अर्नेस्टो चे गव्हेरा
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २५६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २४१ ग्रॅम

Description

शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अर्नेस्टो चे गव्हेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत  मनोरंजक अशा ‘द मोटरसारकल डायरीज’ या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद,

अर्नेस्टो चे गव्हेरा, हा एल चे किंवा फ़क्त चे  म्हणून एक मार्क्सवादी क्रांतिकारक चिकित्सक, लेखक, स्वप्रिल विचारवंत, गनिमी नेत मुत्सद्दी राजकारणी आणि लष्करी सिद्धान्तकार होता. तो क्यूबन क्रांतीचा एक प्रमुख नेता होता. त्याच्या मृत्यूनंतर गव्हेरा हा जगातल्या सगळ्याच तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला. इतका की, त्याचे फोटो असलेले टी-शर्ट्स आणि कॅप्स आजही तरुणांच्या अंगावर पाहायला मिळतात

या विस्तारित आवृत्तीमध्ये २३ वर्षीय अर्नेस्टोन अमेरिका खंडाच्या प्रवासात घेतलेले फोटो आणि नकाशे, अलेवा गव्हेरा-मार्च या त्याच्या मुलीची प्रस्तावना सुप्रसिद्ध लेटिन अमेरिकन कवी सिटिओ व्हिटियर बानं केलेलं या पुस्तकाचं रसग्रहण आणि चेन त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मेडिकलच्या विद्यार्थ्यासमोर केलेले भावपूर्ण भाषण या सगळ्यांचा समावेश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द मोटरसायकल डायरीज”

Your email address will not be published. Required fields are marked *