संत कान्होपात्रा
₹100.00 ₹90.00
50 in stock
पुस्तकाचे नाव |
संत कान्होपात्रा |
लेखक |
मोगल जाधव |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
६४ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
८० ग्रॅम |
Description
”बादशहा देवळात येऊन पाहू लागला. देवाचे केस बादशहाच्या दृष्टीस पडले. त्याचा राग शांत झाला. बादशहाने श्रीविठ्ठलाचे मनोहर रूप पाहिले तेव्हा त्याच्याही मनातील संशय दूर झाला. त्याला मंदिरात प्रसन्न वाटले. बादशहाने श्रीविठ्ठलाला साष्टांग नमस्कार घातला. पुजाऱ्यांना माफ केले. संत कान्होपात्राचा विचारही त्याच्या मनातून निघून गेला.”
Reviews
There are no reviews yet.