मुखपृष्ठ / पुस्तक दालन / चरित्र / समग्र आंबेडकर चरित्र, खंड २३
समग्र आंबेडकर चरित्र, खंड २३
₹100.00
1 in stock
पुस्तकाचे नाव |
समग्र आंबेडकर चरित्र, खंड २३ |
लेखक |
बी. सी. कांबळे |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
८२ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
११० ग्रॅम |
Description
- १५ ऑगस्ट ४८ नंतरचे स्वातंत्र्यातील हत्याकांड बाबासाहेबांचा नेहरू मंत्रिमंडळात प्रवेश कसा झाला ?
- घटना समितीची कार्ये व अधिकार
- धार्मिक शिक्षण व धर्मांतराबाबतची तरतूद
- ४२३ दिवस घटना समिती बसली नाही
- घटना समितीशी समांतर कॉंग्रेस ब्रिटिश – कार्य
- बाबासाहेबांचे घटना समिती अध्यक्षांना दूसरे पत्र
- मायनॉरिटीच्या हक्कांमध्ये फेरबदल
- कसा व का झाला ?
- घटना मसुद्यावरील ऐतिहासिक भाषण
- संघराज्य : भारत व अमेरिका इत्यादी देशांची
- भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये
- एक नागरिकत्व, एक न्यायमंडळ, एक नोकरशाही
- घटना मसुद्यात नवीन काय ?
- कारभार पद्धत बदलून घटना विकृत करने शक्य
- केंद्र सरकार व प्रांतिक सरकारे नको म्हणणारे टीकाकार
- बहुसंख्यांक व अल्पसंख्यांक दोघांचेही धोरण चुकीचे
- मूलभूत हक्कांबाबतच्या गोंधळाचे विवरण
- मार्गदर्शक तत्त्वे : पार्लमेंट व मत्रिमंडळांना आदेश
- केंद्र सरकार अतिसत्तेमुळे कोसळता कामा नये
- घटना समिती पक्षपाती नसल्याने विश्वासास पात्र
Reviews
There are no reviews yet.