समग्र आंबेडकर चरित्र, खंड १९

100.00

1 in stock

पुस्तकाचे नाव समग्र आंबेडकर चरित्र, खंड १९
लेखक बी. सी. कांबळे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ११० ग्रॅम

Description

  • वेद व गीता यांवरील टीका
  • पाकिस्तानपूर्व अखंड भारताची शेवटची निवडणूक
  • पुण्यातील प्रचार मोहीम व आंबेडकर  स्कूल
  • अहमदाबादच्या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातील निवडणूक – प्रचार
  • मनमाडची प्रचारमोहीम
  • अकोला – नागपुर – प्रचारसभा
  • नागपूरची प्रचारमोहीम
  • आंबेडकर सहकार्याचा गांधीजींनी झिडकारलेला हात
  • सन्मानाने जगण्यासाठी राजकारण
  • गांगुर्डे, कांबळे, गजभिये, वासनिक यांच्या आहुती
  • कॉंग्रेस हिंसात्मक वर्दळीवर का आली होती ?
  • लटक्या पराभवाने न ढळणारे, न डरणारे बाबासाहेब
  • प्रतिनिधित्व व सिद्धार्थ कॉलेजवर केंद्रीय क़ायदेमंडळात खडाजंगी
  • ब्रिटिश सरकारला दिलेला निर्वाणीचा इशारा
  • बाबासाहेबांचा घटना – समितीतील  विस्मयजनक प्रवेश
  • बाबासाहेब आंबेडकरांची अपूर्व दूरदृष्टीची एक महत्त्वपूर्ण मुलाखत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समग्र आंबेडकर चरित्र, खंड १९”

Your email address will not be published. Required fields are marked *