जगज्जेते

108.00

1 in stock

पुस्तकाचे नाव जगज्जेते
लेखक संजय ओक
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम
Category:

Description

जगज्जेते हे असे खऱ्या अर्थाने वेगळे पुस्तक आहे. हा उद्योगधंद्याचा आलेख नाही, तर त्यापाठच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध आहे. इथे जमा-खर्चाचा नाही तर इच्छाशक्ती आणि प्रयत्नवाद ह्यांचा जोड़ बंद आहे.

The  seven habits of most successful businessmen  असे म्हणून व्यावसायिकांच्या वर्तनाचे तयार केलेले हे सप्तकही नाही, असलास तर एक व्यक्ती म्हणून त्यांच्या चरित्रांचा घेतलेला एक शोध आहे. त्यांचे गुणविशेष अंगीकरणे हा त्यातून मिळालेला एक प्रामाणिक बोध आहे. त्यांचेही पाय मातीचेच होते, पण भक्कम होते आहे मुठी कष्टांसाठी वळलेल्या होत्या, हेच ह्या लेखनातून पुन: पुन्हा जाणवून देणे हाच माझा उद्देश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगज्जेते”

Your email address will not be published. Required fields are marked *