जगात ज्या प्रकारच्या श्रेष्ठ धैर्याने व अतुल शौर्याने अपयशावर मात करून मानव लोककल्याणाच्या व देशहिताच्या सत्कार्यात विजयी होऊन ‘महामानव’ सिद्ध होतो त्या प्रकारच्या श्रेष्ठ धैर्याने व अतुल शौर्याने अपयशावरही मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोककल्याणाच्या व देशहिताच्या सत्कार्यात विजयी होऊन ‘महामानव’ सिद्ध झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘महामानव’ सदैव स्वोद्धाराची व सत्कार्य करीत राहाण्याची उदात्त व आनंददायक प्रेरणा आजही देत राहतात.
Reviews
There are no reviews yet.